गट ग्रामपंचायत आलेसुर
आपले सहर्ष स्वागत करीत आहे .
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान दिनांक १७/०९/२०२५ ते ३१/०३/२०२६ पर्यंत सदर अभियान ग्रा.पं.आलेसुर कडून राबविण्यात येत आहे.
सन्मान लेकीचा सत्कार कार्यक्रम
मुलींचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रम. त्यांच्या यश, कौशल्य आणि समाजातील योगदानाचा गौरव केला जातो. हा कार्यक्रम मुलींच्या सन्मान, समानता आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देतो. प्रत्येक क्षेत्रात मुलींना प्रोत्साहन आणि आधार देण्याचा संदेश देतो.
Visit Photo Gallery